शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
776.31

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
1399

लोकसंख्या

🏘️
3

वॉर्ड संख्या

🗳️
1183

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
239

कुटुंब संख्या

🏫
1

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
2

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

वाघोशी हे गाव लोणंद पासून ८ किमी अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे.निसर्गाच्या सानिध्यात आहे.गावामध्ये मारुतीचे मंदीर आहे व दर शनिवारी आजूबाजूच्या परिसरातील लोक दर्शनासाठी येतात . मंदिराच्या आजूबाजूने सर्व प्रकारची झाडे उपलब्ध आहेत . गावाला राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम पुरस्कार,अमृत महा आवास अभियान ,पिण्याचे पाणी स्त्रोत स्वछता सर्वेक्षण पुरस्कार यांसारखे पुरस्कार प्रधान गाव आहे .गावात डीजीटल २ अंगणवाडी आहेत .गावातील शाळा ही स्मार्ट शाळा आहे. गावातील प्रत्येक घरोघरी स्वछ पाणीपुरवठा वेळेत होतो.